ShreeDevashree Highlights

श्री देवश्री फूड्स ची उत्पादने कोणासाठी ?


  • थकल्या भागल्या नोकरदार गृहिणींसाठी..

  • आय. टी. मध्ये काम करणाऱ्यांसाठी..

  • चविष्ठ पारंपरिक पदार्थ खाऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी..

  • ट्रेकर्ससाठी, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..

  • परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांसाठी..

  • बायको माहेरी गेलेल्या पतिराजांसाठी..

  • सिनीयर सिटिझन्ससाठी..
यांचे अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे खास पदार्थ ! बनविण्यास अतिशय सोपे ! तुमची सोय आमची मदत!

सर्व साधारणपणे प्रत्येक पदार्थांची ९०% तयारी तुम्हाला दिली आहे फायनल चव तुमचीच !

सांगितलेल्या सूचनेप्रमाणे सर्व पदार्थ बनवा हा तर रेडी टू कुक चा जमाना .

तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थांची तुम्ही घरामध्ये तयारी आमच्या पदार्थाच्या माध्यमातून ठेवू शकता.

Shree Devashree Foods 2017 - All Rights Reserved. Designed By: Up Rank Digital